Posts

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! - शेतकऱ्यांना आता दिवसाही मिळणार वीज

🌾 *मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! - शेतकऱ्यांना आता दिवसाही मिळणार वीज* ✒️ राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली, यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळण्याची मागणी पूर्ण होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 👉 *पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री* ▪️ उपमुख्यमंत्री म्हणाले कि "सोलर प्रोजेक्टसाठी काही खासगी आणि सरकारी जमीनी घेण्यात येतील तीस वर्षानंतर त्यांची जमीन त्यांना परत मिळेल, दरवर्षी यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ होईल.  ▪️ जो काही फीडर आहे त्याच्या पाच किमीच्या भागातील कुठलीही खासगी जमीन यासाठी घेणार आहोत. तसेच सरकारी जमीन असेल तर पाच-दहा किमी क्षेत्रातील जमीन आम्ही घेणार आहोत.  ▪️ आज आपण शेतकऱ्याला जी वीज देतो ती सात रुपयांनी आपल्याला पडते त्यासाठी आपण दीड रुपया वसूल करतो बाकी आपण सबसिडी देतो. आता ही सोलरची वीज आहे ती दिवसा तर मिळेलच पण ही साधारण तीन रुपयांपासून ३ रुपये ३० पैशांपर्यंत पडणार आहे.  ▪️ म्हणजे आज जी सबसिडी आपण देतो त्यात मोठ्या प्रमाणावर घट होईल, तसेच कोळशापासून वीजनिर्मिती करताना पर्यावरणाची हा

Rule Changes from 1 April : उद्यापासून बदलणार हे १० महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Image
Rule Changes from 1 April : उद्यापासून बदलणार हे १० महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम Rule Changes from 1 April : उद्या, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे अनेक अर्थविषयक नियम बदलणार आहेत. Rules Changes from tomorrow 1 April 2023 : नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ ची सुरुवात उद्यापासून होत असून नव्या वर्षासोबतच इन्कम टॅक्सशी संबंधित काही नवे नियम लागू होणार आहेत. ट्रेंडिंग न्यूज कर मर्यादेत वाढ, नवीन टॅक्स स्लॅब आणि डेट म्युच्युअल फंडांशी संबंधित नियमही बदलणार आहेत. एलपीजीचे नवे दर उद्या जाहीर होणार असून कारच्या किंमतीही वाढणार आहेत. सोन्याची विक्री करताना हॉलमार्क अनिवार्य असेल. ई-गोल्डवर कोणताही कर आकारला जाणार नाही. जाणून घेऊया सविस्तर… केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. १ एप्रिल २०२३ पासून, नवीन कर प्रणाली आपसूकच लागू होणार आहे. मात्र, करदात्यांना जुन्या पद्धतीनं कर भरण्याचा पर्याय निवडता येणार आहे. नवीन नियमांनुसार ७ लाख रुपय

शहरात 'आप'ने लावले 'मोदी हटाव, देश बचाव'चे बॅनर

Image
शहरात 'आप'ने लावले 'मोदी हटाव, देश बचाव'चे बॅनर वेदांता शेअर धमाका 1 वर्षात एवढा प्रचंड बोनस , गुंतवणूकदार मालामाल..   कोल्हापुर - शहरात ठिकठिकाणी 'मोदी हटाव, देश बचाव' या आशयाचे बॅनर सकाळी पाहायला मिळाले. हे बॅनर कोणी लावले याबाबत शहरभर चर्चा सुरू झाली असतानाच आम आदमी पार्टीने पत्रकार परिषद घेऊन 'मोदी हटाव, देश बचाव' ही मोहीम शहरात सुरू केली असल्याचं जाहीर केलं. पुढील आठवड्यात हे 5 शेअर देणार भरघोस प्रॉफिट ज्याप्रमाणे इंग्रजांनी देशातील नागरिकांवर दडपशाही केली, त्याच पद्धतीची दडपशाही मोदी सरकार करत आहे. हिंडनबर्ग रिपोर्टने अदानी समूहाचा घोटाळा उघडकीस आणला. एलआयसी, एसबीआय या सरकारी संस्थांची, तसेच सामान्य नागरिकांची गुंतवणूक यामुळे धोक्यात आल्याने त्यावर संयुक्त संसदीय समितीने चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी संसदेत लावून धरली. परंतु गेले दोन आठवडे खुद्द सरकारी पक्षाने संसदेत गदारोळ घालून अदानी सारख्या भांडवलदारांना वाचवण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला.  पाच शुभ योग घेऊन आली आहे ही रामनवमी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन कसे असावे ईडी-सीबीआय

नव्या वर्षातला नवा फतवा, UPI ट्रॅन्झॅक्शनवर द्यावा लागेल चार्ज, जाणून घ्या भूर्दंड कोणाला ?

Image
नव्या वर्षातला नवा फतवा, UPI ट्रॅन्झॅक्शनवर द्यावा लागेल चार्ज, जाणून घ्या भूर्दंड कोणाला ? UPI : नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन आॅफ इंडियाने यासंदर्भात ट्विट केले आहे. युपीआयवर चार्जेस लागू करणार असल्याचे म्हटले होते. मात्र हे चार्जेस कोणाला लागू करण्यात आले आहेत, ते जाणून घ्या UPI : देशात यूपीआयद्वारे व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण लाखोंच्या घरात आहेत. दर दिवशी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार यूपीआयद्वारे केले जातात. त्यामुळे यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या निर्णयामुळे आम आदमींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. कारण एनपीसीआयने यासंदर्भात स्पष्टीकरण जाहीर केले आहे. यासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर १.१ टक्के शुल्क आकारले जाईल असे म्हटले आहे. पण या बदलांचा सर्वसामान्य ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. हे शुल्क यूपीआयद्वारे व्यापारी व्यवहार (Merchant Transaction) प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सवर (पीपीआय) शुल्क लागू होणार आहे. भार व्यापारी